मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय! आजही बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय! आजही बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

Maharashtra Coronavirus cases decreased: राज्यात आजही कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं पहायला मिळत आहे.

Maharashtra Coronavirus cases decreased: राज्यात आजही कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं पहायला मिळत आहे.

Maharashtra Coronavirus cases decreased: राज्यात आजही कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं पहायला मिळत आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 14 मे: महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus second wave) ओसरत असल्याचं चित्र दिसत आहे. कारण, कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे आणि त्याच दरम्यान कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही हळूहळू वाढत (recovery rate increasing) आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने राज्यातील जनतेला एक मोठा दिलासा मिळाला आहे.

आज राज्यात 53,249 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 47,07,980 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.68 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात एकूण 5,19,254 सक्रिय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 34,82,425 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,312 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 39,923 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 695 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यापैकी 311 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 142 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 242 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. राज्यातील मृत्यू दर 1.5 टक्के इतका आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण कुठल्या जिल्ह्यात?

पुणे जिल्हा - 96028 सक्रिय रुग्ण

नागपूर जिल्हा - 40496 सक्रिय रुग्ण

मुंबई - 35843 सक्रिय रुग्ण

ठाणे - 31526 सक्रिय रुग्ण

राज्यातील एकूण सक्रिय रुग्ण - 5,19,254

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबई महानगरपालिका१६६०६८४८४५६२१४१०२
ठाणे४१८९३७८५२५१२९८
ठाणे मनपा३३४१२८९३११७४७
नवी मुंबई मनपा२२८१०५८४८१११४५८
कल्याण डोंबवली मनपा६०२१३५९४३१९१४४६
उल्हासनगर मनपा६५१९८९५४४६
भिवंडी निजामपूर मनपा२२१०५९४४१६
मीरा भाईंदर मनपा१८७५१३५३८३२
पालघर३९६४०८९०३७२
१०वसईविरार मनपा३८५६५४०६९२९
११रायगड६३१७५८२११६१४१३
१२पनवेल मनपा२१०६१४०९९९०
ठाणे मंडळ एकूण५१३८१४७४७२०१५६२५४४९
१३नाशिक१३९५१३४१८७१७१७९१
१४नाशिक मनपा११०३२१९२१०१८१९६५
१५मालेगाव मनपा९६७९२२५
१६अहमदनगर२९५८१५९०४८१२१५२८
१७अहमदनगर मनपा२४५५९११२८७६
१८धुळे१७०२३७१५२६५
१९धुळे मनपा१३९१८१२७२३१
२०जळगाव६८५९९९६७१६२६
२१जळगाव मनपा७५३०८७३५२६
२२नंदूरबार१५७३७६४९१९७२३
नाशिक मंडळ एकूण६९३२७९१५६७८२९७५६
२३पुणे३१७२२५९३००२१२७५७
२४पुणे मनपा१९३९४६९९३५५९६५
२५पिंपरी चिंचवड मनपा१०४४२३३८५८१५४०
२६सोलापूर२०७०१०५०९०५९१९०२
२७सोलापूर मनपा१२८३०५५११३१२७०
२८सातारा२०४८१३२६५४१३२५५८
पुणे मंडळ एकूण१०४०११२३१३८८११५१५९९२
२९कोल्हापूर१२११६३५०८१५५९
३०कोल्हापूर मनपा३१०२३९९२४९७
३१सांगली१२२७७३८७४१०१५६३
३२सांगली मिरज कुपवाड मनपा१३२२८७४४७८१
३३सिंधुदुर्ग४२५१९२९१४५९
३४रत्नागिरी९५५३४१८१२०६६३
कोल्हापूर मंडळ एकूण४२६०२४३५९०५३५५२२
३५औरंगाबाद४५१४९६७२१८६६७
३६औरंगाबाद मनपा३३३८८५९९१५५२
३७जालना९९१५३५४०८१६
३८हिंगोली२००१६२४८१२२५३
३९परभणी४९१२८८७३४२८
४०परभणी मनपा१०५१७३०२३२३
औरंगाबाद मंडळ एकूण२५७१२५४२३४४०४०३९
४१लातूर४०६६२३१०१४१०१८
४२लातूर मनपा१३५२१७७९४२८
४३उस्मानाबाद६१०४८५९७११५३
४४बीड११०२७३४९५३७१३३७
४५नांदेड१२६४४३६२१०११४३
४६नांदेड मनपा६७४३१३३७९१
लातूर मंडळ एकूण२४४६२९३६७६७५५८७०
४७अकोला४१५१८५०५२७४
४८अकोला मनपा२४२२९८८५४७८
४९अमरावती९९४३७०४३१९६६३
५०अमरावती मनपा७६३९६५३४८४
५१यवतमाळ७५२६३८३६११७७
५२बुलढाणा११५२६७३१२१३४४०
५३वाशिम५९४३३८५४१०४३०
अकोला मंडळ एकूण४२२५२९००८८५६३९४६
५४नागपूर७६७१२१५११२०१४५५
५५नागपूर मनपा१३५२३५४६४६५४४४५१
५६वर्धा४७६५२८७२७१३
५७भंडारा१०४५७३०७५९३
५८गोंदिया१३७३८४५०१४४१०
५९चंद्रपूर५१७५२१८२१८६५२
६०चंद्रपूर मनपा३५३२७२५५३२०
६१गडचिरोली२४४२५५८३२६६
नागपूर एकूण३९५०७२९८०६११८८८६०
इतर राज्ये /देश१४६११८
एकूण३९९२३५३०९२१५६९५७९५५२

आज कुठल्या विभागात किती रुग्ण? 

ठाणे विभाग - 5138

नाशिक विभाग - 6932

पुणे विभाग - 10401

कोल्हापूर विभाग - 4260

औरंगाबाद विभाग - 2571

लातूर विभाग - 2446

अकोला विभाग - 4225

नागपूर विभाग - 3950

एकूण - 39923

First published:

Tags: Coronavirus, Maharashtra