• होम
  • व्हिडिओ
  • फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाकडे कोणतं खातं? पाहा VIDEO
  • फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाकडे कोणतं खातं? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 09:16 AM IST | Updated On: Jun 17, 2019 09:16 AM IST

    मुंबई, 17 जून: मुंबईत रविवारी (16 जून)ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये 13 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. हे मंत्री कोण आहेत आणि त्यांच्याकडे कोणती खाती आहेत पाहा ग्राफिक्सच्या माध्यमातून.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी