LIVE UPDATES : अमरावतीतील लव्ह जिहाद प्रकरणातील युवती सातारा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

 • News18 Lokmat
 • | September 07, 2022, 23:10 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 3 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:10 (IST)

  सातारा : 

  - अमरावतीतील लव्ह जिहाद प्रकरणातील युवती सातारा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात 

  - सहा तासाच्या पाठलागानंतर लोहमार्ग पोलिसांनी लावला सापळा...

  सातारा रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात

  22:54 (IST)

  वाशिम :

  - जिल्ह्यातील नागपूर-औरंगाबाद या महामार्गावर जऊळका रेल्वे गावानजीक चालत्या ट्रकने घेतला पेट

  - तब्बल 1 तासापासून वाहतूक जाम

  - या ट्रकमध्ये लाखो रुपये किंमतीचे सोयाबीन

  - हा ट्रक वाडेगाव वरून चंद्रपूरला जात असल्याची माहिती

  20:10 (IST)

  कल्याणमध्ये प्रचंड पाऊस

  20:8 (IST)

  - कल्याणमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस सुरु
  - विजांच्या कडकडाटासह ढगांचा कडकडाट
  - अनेक ठिकाणी वीजेचा पुरवठा खंडीत
  - नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

  19:15 (IST)

  आक्षेपार्ह ट्विट आणि विनयभंग प्रकरण
  अभिनेता कमाल खानला जामीन मंजूर
  दोन्ही प्रकरणात कमाल खानला जामीन

  18:43 (IST)

  लालबागच्या राजाला भक्तांकडून भरघोस दान
  भक्तांकडून 6 दिवसांत साडेतीन कोटी अर्पण
  लालबागच्या राजाच्या दर्शनाला उदंड प्रतिसाद

  17:51 (IST)

  लालबागच्या राजाच्या विसर्जन पूर्वतयारीसाठी उद्या सकाळी 6 वाजता चरणस्पर्शाची रांग आणि उद्या रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद करणार - सुधीर साळवी

  17:25 (IST)

  राज्यात काही भागात मुसळधार पाऊस
  मुंबई आणि परिसरातही ढगाळ वातावरण
  ठाणे, नवी मुंबईत जोरदार पाऊस
  सिंधुदुर्ग, रायगडमध्ये दमदार पाऊस

  17:25 (IST)

  राज्यात काही भागात मुसळधार पाऊस
  मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरण
  ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पाऊस
  सिंधुदुर्ग, रायगडमध्ये दमदार पाऊस

  17:19 (IST)

  नवाब मलिकांना रेनल स्कॅन टेस्टची कोर्टानं दिली परवानगी, विशेष PMLA कोर्टाचे न्यायाधीश आर.एन. रोकडे यांनी दिली परवानगी, मलिकांना 12 सप्टेंबरला घाटकोपरच्या सर्वोदय रुग्णालयात टेस्टसाठी घेऊन जाण्याचे संबंधित प्रशासनाला निर्देश

  मुंबई : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा