Live Updates : माथाडी कामगारांचं कामबंद आंदोलन

मुंबईसह महाराष्ट्र आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्या पाहा एका क्लिकवर

  • News18 Lokmat
  • | January 27, 2023, 11:17 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 4 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    20:56 (IST)

    'कसबा पोटनिवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली'
    त्यासाठीच आज महाबैठक झाली - चंद्रकांत पाटील
    'मतदारसंघात प्रत्येक नगरसेवकाला बूथ वाटून दिले'
    'सर्वपक्षीयांना बिनविरोधासाठी विनंती पत्र देणार'
    ...अन्यथा निवडणुकीला आम्ही तयार - चंद्रकांत पाटील

    20:27 (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काटई बोगद्याचं शेवटचं ब्लास्टिंग पूर्ण, काटई बोगद्यामुळे डोंबिवली-कल्याण प्रवास होणार सुसाट

    20:0 (IST)

    सामंजस्य करार, इतर प्रलंबित विषयांचा आढावा
    सरकारकडून उद्योगांसाठी टास्क फोर्स स्थापन
    शिंदे-फडणवीस सरकारचा उद्योगांसाठी निर्णय

    19:14 (IST)

    नाशकातील भाजपच्या स्थानिकांचा तांबेंना पाठिंबा?
    'सत्यजित तांबेंना पाठिंब्याचा निर्णय घेतला असेल...'
    ...तर त्याला माझा ना नसेल - चंद्रशेखर बावनकुळे
    'भाजपची मतं विभाजित न होता एकालाच मिळतील'
    भाजपची मतं निर्णायक ठरतील - चंद्रशेखर बावनकुळे

    19:10 (IST)

    आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी, आशिष शेलारांच्या ऑफिसला मिळालं बेनामी पत्र, वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा

    18:35 (IST)

    'शिक्षणसंस्थांच्या सर्व परवानगी आता ऑनलाईन'
    कोणाला मुंबईत यावं लागणार नाही -दीपक केसरकर
    विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देणं हे ध्येय - शिक्षणमंत्री
    'शिक्षकांच्या समस्या सुटल्या तर विद्यार्थ्यांना न्याय'
    'आमचं सरकार शिक्षकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध'

    18:19 (IST)

    खासदार संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर
    शरद पवार आघाडीतील महत्त्वाचे नेते - राऊत
    'राज्यातील परिस्थितीची प्रकाश आंबेडकरांना जाण'
    'मविआ'ला तडे जातील अशी विधानं करू नयेत'
    राज्यपाल कोश्यारींना जावंच लागेल - संजय राऊत
    'कसबा, पिंपरीच्या निवडणुकीबाबत लवकरच निर्णय'

    16:39 (IST)

    'सर्व्हेनं घाबरून किमान 34 जागा दिल्या असतील'
    लोकसभेत कमीत कमी 40 जागा जिंकू - उद्धव ठाकरे
    'जनतेनं ठरवल्यास मविआ 48 पैकी 48 जागा जिंकेल'

    16:39 (IST)

    'सर्व्हेनं घाबरून किमान 34 जागा दिल्या असतील'
    लोकसभेत कमीत कमी 40 जागा जिंकू - उद्धव ठाकरे
    'जनतेनं ठरवल्यास मविआ 48 पैकी 48 जागा जिंकेल'

    16:33 (IST)

    गद्दार गेले म्हणून 'हिरे' सापडले - उद्धव ठाकरे
    हिरे समजत होतो त्यांनीच केली गद्दारी - ठाकरे
    दगड बुडणारच, शिंदेंच्या पक्षाला ठाकरेंचा टोला
    'आम्ही भाजपची नव्हे, हिंदुत्वाची पालखी मांडली'
    राजकारण वाईट नसतं, भाजपकडून पायंडा - ठाकरे
    महाराष्ट्राची जनता निवडणुकांची वाट बघतेय - ठाकरे

    राज्यभरातील माथाडी कामगार करणार एक दिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलन

    विविध प्रलंबित प्रश्नांसाठी 1 फेब्रुवारी रोजी करणार आंदोलन

    माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन