Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • भाजपची खिल्ली उडवत जयंत पाटलांची विधिमंडळात तुफान फटकेबाजी, पाहा VIDEO
  • भाजपची खिल्ली उडवत जयंत पाटलांची विधिमंडळात तुफान फटकेबाजी, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Dec 1, 2019 01:10 PM IST | Updated On: Dec 1, 2019 01:10 PM IST

    मुंबई, 01 नोव्हेंबर: विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधिमंडळात जयंत पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान तुफान फटकेबाजी केली आहे. त्या खुर्चीवर बसल्यावर डाव्या बाजूचं ऐकू येत नाही असा खोचक टोला लगावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी