मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: ...म्हणून संजय निरुपम काँग्रेसचा प्रचार करणार नाहीत

मुंबई, 4 ऑक्टोबर: माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र सुरु असल्यांचं आरोप संजय निरुपम यांनी केला. दिल्लीत माझ्याविरोधात काही लोक षडयंत्र करत असल्यामुळं निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच मुंबईतील काँग्रेसच्या अनेक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार असल्याचं भाकित त्यांनी केला आहे.

पुढे वाचा ...

First published:

Tags: BJP, Congress, Election 2019, General election 2019, Maharashtra Assembly Election 2019, Mumbai Congress, Mumbai election, Sanjay nirupam