• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीवर काय म्हणाले खासदार इम्तियाज जलील
  • VIDEO: वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीवर काय म्हणाले खासदार इम्तियाज जलील

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 12:44 PM IST | Updated On: Aug 20, 2019 12:45 PM IST

    सिद्धार्थ गोदाम (प्रतिनिधी) औरंगाबाद, 20 ऑगस्ट: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी आता काँग्रेसला नवीन ऑफर दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 288 पैकी 144 जागा काँग्रेसनं लढवाव्या अशी ऑफर आंबेडकरांकडूनदेण्यात आली. तर उर्वरीत 144 जागा वंचित बहुजन आघाडी लढवेल. आता या ऑफरवर काँग्रेस काय उत्तर देणार ते बघावं लागेल. तर दुसरीकडे एमआयएम आणि वंचितमध्ये जागावाटप वरून चिंतेच वातावरण तयार झाला आहे. प्रकाश आंबेडकर आमच्या जागांबद्दल अजून काही बोलायला तयार नाहीत, म्हणून आम्हाला आता काळजी वाटायला लागली असं विधान एमआयएम चे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलं आहे. तर प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत हा मिळवणी करणार असतील तर त्यांनी तसं सांगावं आम्ही त्य़ांना पूर्ण पाठिंबा देऊ असंही त्यांनी आश्वासन दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading