• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मतभेद? 'हे' आहे कारण
  • VIDEO: विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मतभेद? 'हे' आहे कारण

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 01:00 PM IST | Updated On: Aug 20, 2019 01:00 PM IST

    सागर कुलकर्णी (प्रतिनिधी) नागपूर, 20 ऑगस्ट: काँग्रेस पक्षात विधानसभा निवडणुकीच्या आधीच मोठे मतभेद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नाना पटोले यांच्या पोलखोल यात्रेवरून काँग्रेस पक्षातच नाराजी निर्माण झाली. नाना पटोलेंच्या हेकेखोर भूमिकेमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. पटोले परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप काँग्रेसच्या काही नेत्यांनी केल्याचं सूत्रांकडून कळत आहे. यावर न्यूज 18 लोकमतने नाना पटोले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी