LIVE NOW

EXIT POLL: महायुतीचा ऐतिहासिक विजय, काँग्रेसचा सुपडा साफ

Maharashtra-Haryana Vidhan Sabha Elections 2019: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. मतदार राजानं कोणाच्या पारड्यात आपलं बहुमुल्य मत टाकलं आहे, याचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे.

Lokmat.news18.com | October 21, 2019, 7:25 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 21, 2019
auto-refresh

Highlights

6:55 pm (IST)

मागील विधानसभेत काय होती स्थिती?
मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.
या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

Load More
Maharashtra-Haryana Vidhan Sabha Elections 2019: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. मतदार राजानं कोणाच्या पारड्यात आपलं बहुमुल्य मत टाकलं आहे, याचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे.
corona virus btn
corona virus btn
Loading