पाहा PHOTO : महाराष्ट्राच्या महासंग्रामात कोण जिंकलं? कोण हरलं?

विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेते जिंकले पण काहींना पराभवाचा धक्का बसला. या निकालांची एक सचित्र झलक.

  • Share this:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण- पश्चिम मतदारसंघातून विजयी झाले.

शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे वरळीमधून विजयी झाले.

पंकजा मुंडेंना परळीमध्ये पराभवाचा धक्का बसला.

परळीमध्ये राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही बारामतीचा गड राखला.

गिरीश महाजन जामनेरमधून विजयी झाले.

गिरीश महाजन जामनेरमधून विजयी झाले.

भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील कोथरुडमधून विजयी झाले.

भोकरमधून अशोक चव्हाण विजयी झाले.

भोकरमधून अशोक चव्हाण विजयी झाले.

बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार विजयी झाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात संगमनेरमधून विजयी झाले.

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला.

कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले.

लातूर शहरमधून काँग्रेसचे अमित देशमुख विजयी झाले.

लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांनी विजय मिळवला.

सोलापूर मध्य मतदारसंघात प्रणिती शिंदे यांचा विजय झाला.

इंदापूरमध्ये भाजपत गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंनी पराभव केला.

काँग्रेसमधून भाजपत गेलेले राधाकृष्ण विखे पाटील विजयी झाले.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून नितेश राणेंनी कणकवलीतून विजय मिळवला.

कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदेंचा पराभव केला.

एन्काउंटर फेम प्रदीप शर्मा यांचा नालासोपारामध्ये पराभव झाला.

पुण्यात कसबा मतदारसंघात मुक्ता टिळक विजयी झाल्या.

साकोलीमधून काँग्रेसचे नाना पटोले विजयी झाले.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक विजयी झाले.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अणुशक्तीनगरमधून विजयी झाले.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर वांद्रे पूर्व मधून पराभूत झाले.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातून विजय झाला.

एकनाथ खडसेंची मुलगी रोहिणी खडसेंना मुक्ताईनगरमध्ये पराभवाचा धक्का बसला.

जालन्यातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचा पराभव झाला.

बीडमध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला. त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 04:27 PM IST

ताज्या बातम्या