• होम
  • व्हिडिओ
  • 'जिथे तलवार चालली त्या गडांवर छमछम वाजणार का?' पवारांचा भाजपला सवाल
  • 'जिथे तलवार चालली त्या गडांवर छमछम वाजणार का?' पवारांचा भाजपला सवाल

    News18 Lokmat | Published On: Oct 12, 2019 02:27 PM IST | Updated On: Oct 12, 2019 02:35 PM IST

    सगर सुरवसे (प्रतिनिधी) बार्शी, 12 ऑक्टोबर : प्रचार सभेच्या रॅलीनिमित्त शरद पवार उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी भाषणही केलं. या भाषणात शरद पवारांनी भाजपवर घणाघाती टीका केली. शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन राज्य चालवू म्हणणाऱ्यांनी अरबी समुद्रात एक वीटही उभी केली नाही असं म्हणत पवारांनी भाजपवर निशाणा साधला. तर भवानी तलवार चमकली तिथे भाजप सेनेच्या कारकिर्दीत छमछम बघायला मिळणार असंही वक्तव्य पवारांनी केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading