• होम
  • व्हिडिओ
  • पवारांचा हाच तो VIDEO; ज्यावर PM मोदींनी केली खुमासदार टीका
  • पवारांचा हाच तो VIDEO; ज्यावर PM मोदींनी केली खुमासदार टीका

    News18 Lokmat | Published On: Oct 13, 2019 01:49 PM IST | Updated On: Oct 13, 2019 02:05 PM IST

    जळगाव, 13 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींची जळगावात सभा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मोदींची राज्यातील पहिली प्रचारसभा झाली. यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या शरद पवारांच्या व्हिडिओवर पंतप्रधान मोदींनी खुमासदार शैलीत टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी