• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उडवली काँग्रेस-राष्ट्रवादीची खिल्ली, म्हणाले...
  • VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उडवली काँग्रेस-राष्ट्रवादीची खिल्ली, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 16, 2019 02:04 PM IST | Updated On: Oct 16, 2019 02:04 PM IST

    जालना, 16 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जालन्यात सभेत आघाडीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह असलेल्या घड्याळाप्रमाणे मोठा भाऊ आणि छोटा भाऊ दोघेही 10-10 जागा निवडणून येतील. जे उरलेले उमेदवार आहेत तेही कंटाळून युतीलाच मतदान करतील असं म्हणत पंतप्रधान मोदींनी खिल्ली उडवली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी