• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक, म्हणाले...
  • VIDEO : पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 13, 2019 02:11 PM IST | Updated On: Oct 13, 2019 02:11 PM IST

    जळगाव, 13 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींची जळगावात सभा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मोदींची राज्यातील पहिली प्रचारसभा झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुकही केलं आहे. 5 वर्षांत विकासकामं, भ्रष्टाचारमुक्ती, विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी