मतदानाचा हक्क बजावल्यावर पवार कुटुंबीय आले एकत्र, पाहा PHOTO

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला.

  • Share this:

बारामतीत मतदान केल्यानंतर पवार कुटुंबीय एकत्र येत त्यांनी कॅमेऱ्याला पोझ दिली.

मतदान हा आपल्या सर्वांचा अधिकार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो संविधानातून दिला आहे. त्यामुळे सर्वांनी मतदान करायला हवं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

बारामती विधानसभा मतदार संघांचे उमेदवार अजित पवार यांनीही मतदान केलं .

मतदान केल्यानंतर अजित पवार आणि कुटुंबीय

मतदान केल्यानंतर अजित पवार आणि कुटुंबीय

मतदानाला सुरूवात झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मुळगावी काटेवाडीत मतदान केलं. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना बारामतीकरांचे आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 09:45 AM IST

ताज्या बातम्या