• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात
  • VIDEO : पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात

    News18 Lokmat | Published On: Oct 13, 2019 12:44 PM IST | Updated On: Oct 13, 2019 02:41 PM IST

    गोविंद वाकडे(प्रतिनिधी)पिंपरी-चिंचवड, 13 ऑक्टोबर: पंकजा मुंडे ह्यांच्या कार्यक्रमादरम्यान काही नागरिक आणि महिलांची सरकार विरोधात घोषणाबाजी केली. अनधिकृत बांधकाम कर प्रश्न का सोडवला नाही ह्याबाबत संतप्त आंदोलकांनी प्रश्न विचारले. दरम्यान कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप ह्यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांची विशेष उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी