Home /News /maharashtra /

SPECIAL REPORT : पुण्यात 'नो वॉटर व्हाय व्होट', उमेदवाराच्या तोंडच 'पाणी' पळालं

अद्वैत मेहता(प्रतिनिधी) पुणे, 16 ऑक्टोबर: पुण्यात वडगावशेरी भागात नागरिकांनी लावलेले 'नो वॉटर व्हाय व्होट' बॅनर्स आमदाराच्या समर्थकांनी फाडून मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. लाखो रुपये टँकर्ससाठी खर्च करावे लागत असतील तर मतदान का करावं, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय.

पुढे वाचा ...

    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Chandrakant patil, Election 2019, Maharashtra Assembly Election 2019, PM narendra modi, Pune

    पुढील बातम्या