• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात स्मृती इराणींची मराठीतून तुफान फटकेबाजी
  • VIDEO : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात स्मृती इराणींची मराठीतून तुफान फटकेबाजी

    News18 Lokmat | Published On: Oct 16, 2019 08:24 AM IST | Updated On: Oct 16, 2019 02:28 PM IST

    दीपक बोरसे (प्रतिनिधी) धुळे, 16 ऑक्टोबर: काँग्रेसनं नेहमीच देशविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. धुळ्यात महायुतीच्या उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्या प्रचारात इराणी बोलत होत्या. काँग्रेस देश तोडण्याचं काम करते तर मोदी यांनी देश जोडण्याचं काम केलं आहे असं म्हणत पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. स्मृती इराणींनी मराठीत बोलून उपस्थितांची मनही जिंकली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी