• होम
  • व्हिडिओ
  • डे विथ लिडर: उदय सामंतांच्या प्रचाराचा झंझावात; विक्रमी मताधिक्याचा दावा
  • डे विथ लिडर: उदय सामंतांच्या प्रचाराचा झंझावात; विक्रमी मताधिक्याचा दावा

    News18 Lokmat | Published On: Oct 16, 2019 02:42 PM IST | Updated On: Oct 16, 2019 02:46 PM IST

    दिनेश केळुसकर (प्रतिनिधी)रत्नागिरी, 16 ऑक्टोबर: रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार उदय सामंत. राजकीय प्रवास, पहिली निवडणूक ते चौथ्या टर्मपर्यंतचे काही खास किस्से उदय सामंत यांनी डे विथ लीडर न्यूज 18 लोकमतच्या खास कार्यक्रमात शेअर केले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी