• होम
  • व्हिडिओ
  • 'शंभर कोल्हे मिळूनही सिंहाची शिकार करू शकत नाही', मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी
  • 'शंभर कोल्हे मिळूनही सिंहाची शिकार करू शकत नाही', मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी

    News18 Lokmat | Published On: Oct 13, 2019 07:26 AM IST | Updated On: Oct 13, 2019 11:34 AM IST

    नागपूर, 13 ऑक्टोबर: मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. आमच्या विरोधात लढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात किमान चांगले पैलवान तरी उतरवा. पळपुट्या विरोधकांमुळे निवडणूक लढण्यात मजा येत नाहीए, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आघाडीवर निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading