• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'लबाड कोल्हा म्हणजे अमोल कोल्हे ', चंद्रकांत पाटलांची जहरी टीका
  • VIDEO : 'लबाड कोल्हा म्हणजे अमोल कोल्हे ', चंद्रकांत पाटलांची जहरी टीका

    News18 Lokmat | Published On: Oct 16, 2019 08:52 AM IST | Updated On: Oct 16, 2019 08:52 AM IST

    कोल्हापूर, 16 ऑक्टोबर: राष्ट्रवादीत एकच कार्यकर्ता उरला आहे तो म्हणजे शरद पवार अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये केली आहे. काँग्रेस नावाचा विषय संपला. अलिकडचे लबाड कोल्हे म्हणजे अमोल कोल्हे असा टोलाही त्यांनी लगावला. तर निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार आहे असा दावाही पाटील यांनी केला. तर गेली पाच वर्ष सेनेनं एकदाही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नाही असंही पाटील म्हणालेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी