Home /News /maharashtra /

VIDEO : 'देवेंद्र फडणवीस ठरवणार उपमुख्यमंत्री', पाहा काय म्हणाले अमित शाह

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर: देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं स्पष्टीकरण अमित शाह यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलं आहे. तर उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील वरिष्ठ नेते मिळून ठरवतील असाही खुलासा त्यांनी केला आहे.

पुढे वाचा ...

    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Aaditya thakeray, Amit Shah, BJP, Bjp-shivsena, Cm devendra Fadanvis, Election 2019, General election 2019, Maharashtra Assembly Election 2019, Maharashtra Election 2019, Mumbai, Mumbai election, Shivsena, Uddhav thakarey

    पुढील बातम्या