वेळ रात्रीची...इमारत रिकामी करण्यापूर्वीच पत्त्यांसारखी कोसळली, दुर्घटनेचे भीषण PHOTOS

मुंबईच्या जवळ असणाऱ्या भिवंडी येथे उशिरा रात्री चार मजली इमारत कोसळून दुर्घटना झाली आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2019 11:06 AM IST

वेळ रात्रीची...इमारत रिकामी करण्यापूर्वीच पत्त्यांसारखी कोसळली, दुर्घटनेचे भीषण PHOTOS

मुंबईच्या जवळ असणाऱ्या भिवंडी येथे उशिरा रात्री चार मजली इमारत कोसळून दुर्घटना झाली आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्यासाठी कोणी अडकलंय का ? याचा शोध घेण्यासाठी श्वानांची मदत घेण्यात येत आहे.

याची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

भिवंडी येथील शांतीनगर भागात पिरानीपाडामधील ही घटना आहे. दरम्यान, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही इमारती 8 वर्ष जुनी असून ती बेकायदेशीररित्या बांधण्यात आली होती.

या इमारतीचा काही भाग रात्री कोसळू लागला. यानंतर इमारती रिकामी करण्याची कारवाई जलद गतीनं सुरू करण्यात आली. पण पूर्णतः इमारत रिकामी होण्यापूर्वीच ती पत्त्यांसारखी कोसळली.

Loading...

जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

जखमींमध्ये एनडीआरएफच्या तीन जवानांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 11:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...