मुंबई, 06 सप्टेंबर: राज्यातील 25 किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारच्या बैठकीत तत्वता मान्यता मिळाली आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. असा कोणत्याही किल्ल्यावर हेरिटेज हॉटेल कुठे करता येत? अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव नाही असं म्हणत सुधीर मुनगंटीवर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.