• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE: Coronavirus Update : आज राज्यात 7761 रुग्णांचे निदान, मृत्यूच्या आकड्यातही घट

LIVE: Coronavirus Update : आज राज्यात 7761 रुग्णांचे निदान, मृत्यूच्या आकड्यातही घट

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 16, 2021, 21:29 IST
  LAST UPDATED 10 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:13 (IST)

  'परप्रांतीयांबाबत मनसे धोरण बदलेपर्यंत युती अशक्य'
  राज ठाकरे महाराष्ट्राला हवं असलेलं नेतृत्व - चंद्रकांत पाटील
  'एकट्या राज ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार येणं शक्य नाही'
  'राज ठाकरे व्यापक राजकारणात आले तर युती शक्य'
  योग आला तर त्यांची नाशिकमध्ये भेट घेईन - चंद्रकांत पाटील
  शिवसेनेबरोबर आमचं वैर नाही - चंद्रकांत पाटील
  सरकारविरोधात आमचं आंदोलन - चंद्रकांत पाटील
  'राजकारणात तत्व, स्वाभिमान, निष्ठा गुंडाळून ठेवलीय'
  सत्ता असं फेव्हिकॉल आहे की ती सोडणं अशक्य - पाटील
  चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेला टोला

  22:8 (IST)

  राज ठाकरेंपाठोपाठ चंद्रकांत पाटीलही नाशिकमध्ये, दोघांचा सरकारी विश्रामगृहात मुक्काम, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौरा
  नाशिकमध्ये संघटनात्मक बैठक, कोरोना काळात न जमल्यानं आता 2 दिवसांच्या दौऱ्यावर आलोय - चंद्रकांत पाटील

  21:20 (IST)

  महाराष्ट्रात संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या देशात सर्वाधिक, 3 कोटींहून अधिक नागरिकांना दिला लसीचा पहिला डोस

  20:52 (IST)

  पुण्यात तब्बल 1,878 किलो गांजाची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक, 3 कोटी 75 लाखांचा गांजा जप्त

  20:39 (IST)

  राज्यात दिवसभरात 13,452 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 7,761 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 167 रुग्णांचा मृत्यू
  राज्याचा रिकव्हरी रेट 96.27, मृत्युदर 2.4%
  राज्यात सध्या 1 लाख 1,337 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:29 (IST)

  मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 446 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 470 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 11 रुग्णांचा मृत्यू

  19:34 (IST)

  SSC बोर्डाची वेबसाईट हॅक झाली का?
  राज्य सरकारनं नेमली चौकशी समिती
  वेबसाईट हॅक झाल्याचा शिक्षण विभागाला संशय
  समिती आपला अहवाल 15 दिवसांत देणार

  19:33 (IST)

  भूजल संपत्तीचं जतन व संवर्धन होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  19:26 (IST)

  '12 आमदारांच्या नियुक्तीला विलंब लावणं'
  'हे ज्येष्ठ, आदर्श राज्यपालांना कितपत मान्य?'
  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सवाल

  19:19 (IST)

  आमची संघटनात्मक बैठक होती - प्रवीण दरेकर
  'संघटनमत्री, सहसंघटनमंत्र्यांसोबत चर्चा झाली'
  'अनिल देशमुख ईडी चौकशीला सामोरे जात नाहीत'
  प्रत्येक विभागाच्या मंत्र्याविरोधात असंतोष - दरेकर
  तिन्ही पक्षात समन्वय नाही - प्रवीण दरेकर
  लोणकर कुटुंबावर 22 लाखांचं कर्ज आहे - दरेकर
  'तात्काळ सीएमकडे 50 लाख मदतीची मागणी केली'
  'शिंदेंना शिवसेनेनं पाठवून 5 लाखांची मदत केली'
  'स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना मुंबईत बोलावलं'
  मुख्यमंत्र्यांनी तिथं जाऊन भेटायला हवं होतं - दरेकर

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स