• होम
  • व्हिडिओ
  • महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या गर्भवती महिलेची सुखरूप सुटका, पाहा LIVE VIDEO
  • महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या गर्भवती महिलेची सुखरूप सुटका, पाहा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 02:33 PM IST | Updated On: Jul 27, 2019 02:33 PM IST

    बदलापूर, 27 जुलै: एनडीआरएफ आणि नेव्हीच्या टीमने आतापर्यंत 550 नागरिकांना सुखरूपपणे सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हासनदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि हाहा:कार उडाला. त्यात वांगणी इथे महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading