मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पवारांनी कुटुंबाबाबत केलेल्या टीकेला मोदींकडून पहिल्यांदाच प्रत्युत्तर, पाहा VIDEO

<strong>सोलापूर, 17 एप्रिल:</strong> अकलूजमध्ये पंतप्रधान मोदी यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट शरद पवारांवर शरसंधान साधल आहे. शरद पवार भीतीनं मैदान सोडून पळाले आहेत. शरद पवारांनी माझ्या परिवाराची काळजी करू नये. तुम्हाला तुमचे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या कुटुंबाकडून प्रेरणा मिळाली असती तर बरं झालं असतं. अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या वक्तव्याला मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पुढे वाचा ...
सोलापूर, 17 एप्रिल: अकलूजमध्ये पंतप्रधान मोदी यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट शरद पवारांवर शरसंधान साधल आहे. शरद पवार भीतीनं मैदान सोडून पळाले आहेत. शरद पवारांनी माझ्या परिवाराची काळजी करू नये. तुम्हाला तुमचे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या कुटुंबाकडून प्रेरणा मिळाली असती तर बरं झालं असतं. अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या वक्तव्याला मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
First published:

Tags: BJP, Congress, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Narendra modi, Solapur S13p42, Vijaysiha mohite patil

पुढील बातम्या