पुणे, 30 एप्रिल- गॅस सिलिंडर लिकेज होऊन लागलेल्या आगीत आईसह मुलगा होरपळल्याची घटना घटली आहे. गुरुवार पेठेतील शितळादेवी चौकात मंगळवारी ही घटना घडली. मिळालेली माहिती अशी की, इमारतीत तिसऱ्या मजल्यावर गॅस सिलिंडर लिकेज होऊन भीषण आग भडकली. या आगीत आई आणि मुलगा गंभीर भाजला गेला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळावले आहे.
VIDEO: यवतमाळ महामार्गावर ट्रक-क्रूझरची धडक, नववधूसह 3 जणांचा मृत्यू