सातारा, 13 मार्च : साताऱ्याहून पुन्हा तिकीट देऊनही उदयनराजेंची डायलॉगबाजी सुरूच आहे. ''मला अजूनही भाजपकडून ऑफर आहे,'' असं ते कोरेगावमध्ये पार पडलेल्या एका सभेत म्हणाले. ''मी केवळ जनतेमुळे राष्ट्रवादीत आहे,'' असं विधानही त्यांनी यावेळी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.