• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शरद पवारांवरील विरोधकांच्या टीकेवर नातू रोहित आक्रमक, म्हणाले...
  • VIDEO: शरद पवारांवरील विरोधकांच्या टीकेवर नातू रोहित आक्रमक, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 11:54 AM IST | Updated On: Mar 12, 2019 08:39 PM IST

    12 मार्च : शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून आपली भावना व्यक केली. या फेसबुक पोस्टमध्ये रोहित यांनी ''हवेतून बसलेले आणि बेडकासारखे फुगले तरी बैल होत नाही''असं म्हणत शरद पवारांच्या विरोधकांवर हल्लाबोल केला. फेसबुकवर टाकलेली 'ती' पोस्ट नेमकी कुणासाठी? शरद पवारांसाठी की पार्थ पवारांसाठी आहे अशी विचारणा केली असता, ''शरद पवारांनी त्यांच्या निर्णयावर फेरविचार करावा या भावनेतून एक कार्यकर्ता म्हणून आपण ती पोस्ट टाकली'' असं रोहित पवार यांनी न्यूज18 लोकमतला सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading