• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उत्तर पूर्व मुंबई जागेबाबत सस्पेन्स कायम; राहुल शेवाळे म्हणाले...
  • VIDEO: उत्तर पूर्व मुंबई जागेबाबत सस्पेन्स कायम; राहुल शेवाळे म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Mar 24, 2019 02:00 PM IST | Updated On: Mar 24, 2019 02:00 PM IST

    अक्षय मुंबई, 24 मार्च : उत्तर पूर्व मुंबई वगळता युतीमधील सर्व जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांची नाराजी असल्यामुळेच उमेदवारी जाहीर करण्यास उशीर होत असल्याची चर्चा आहे. या सस्पेन्सबाबत न्यूज 18 लोकमतशी बोलताना 'शिवसैनिक मागणी करत नाही, भूमिका स्पष्ट करतात' असं खासदार राहुल शेवाळे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading