• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कोण कुठे उडून जातं ते लवकरच कळेल - संजय राऊत
  • VIDEO: कोण कुठे उडून जातं ते लवकरच कळेल - संजय राऊत

    News18 Lokmat | Published On: Mar 11, 2019 12:05 PM IST | Updated On: Mar 11, 2019 12:16 PM IST

    उदय जाधव, मुंबई, 11 मार्च : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधत ''निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय. त्यामुळे कोण कुठं उडून जातं ते लवकरच कळेल,'' अशी प्रतिक्रिया न्यूज18 लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान, सेना-भाजप महाराष्ट्रात एकत्रच प्रचार करणार असून, मोदी आणि उध्दव ठाकरे एकाच मंचावरून प्रचार करतील असंही ते म्हणाले. यंदा शंभर टक्के एनडीएचं सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading