• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शरीरानं काँग्रेसमध्ये, मन मात्र तुमच्यातच अडकलं - गडकरी
  • VIDEO: शरीरानं काँग्रेसमध्ये, मन मात्र तुमच्यातच अडकलं - गडकरी

    News18 Lokmat | Published On: Mar 28, 2019 11:54 AM IST | Updated On: Mar 28, 2019 12:30 PM IST

    नागपूर, 28 मार्च : नागपुरामध्ये प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात नितीन गडकरी म्हणाले की, ''मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मला फोन करून सांगतात की, काळजी करू नका आणि गैरसमजही करून घेऊ नका. शरीर जरी तिथं असलं तरी मन मात्र तुमच्यातच अडकलं आहे,''

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading