• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उदयनराजे म्हणाले...'मी जे बोललोच नाही, ते दाखवले गेले'
  • VIDEO: उदयनराजे म्हणाले...'मी जे बोललोच नाही, ते दाखवले गेले'

    News18 Lokmat | Published On: Mar 23, 2019 03:44 PM IST | Updated On: Mar 23, 2019 03:46 PM IST

    23 मार्च : खासदार उदयनराजे भोसले यांनी काल विद्यार्थिनींच्या प्रश्नाला आक्षेपार्ह उत्तर दिलं होतं. उदयनराजेंच्या 'त्या' वक्तव्याचा माध्यमांनी समाचार घेतल्यानंतर त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. ''मी जे बोललोच नाही ते दाखवले गेले, मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असून, हा चारित्र्य हननाचा प्रकार आहे,'' असं ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading