• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वहिनींशी पंगा घेऊ नका, तिच्याजवळ चार खासदार आहेत - सुप्रिया सुळे
  • VIDEO: वहिनींशी पंगा घेऊ नका, तिच्याजवळ चार खासदार आहेत - सुप्रिया सुळे

    News18 Lokmat | Published On: Mar 26, 2019 11:33 AM IST | Updated On: Mar 26, 2019 12:09 PM IST

    26 मार्च : महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल सहा ठिकाणी सुनेत्रा पवार यांचे नातेवाईक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ''वहिनींशी पंगा घेऊ नका, तिच्याजवळ चार खासदार आहेत'' असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading