• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काँग्रेस-राष्ट्रवादीतून का बाहेर पडत आहेत नेते; जयंत पाटलांनी पहिल्यांदाच दिलं उत्तर
  • VIDEO: काँग्रेस-राष्ट्रवादीतून का बाहेर पडत आहेत नेते; जयंत पाटलांनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

    News18 Lokmat | Published On: Mar 24, 2019 02:38 PM IST | Updated On: Mar 24, 2019 02:38 PM IST

    मुंबई, 24 मार्च : जयंत पाटलांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ''आम्ही नाकारलेल्या उमेदवारांना भाजप तिकिट देत असेल तर त्यांना पराभूत करणं अधिक सोपं आहे,'' असं जयंत पाटील म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून अनेक नेते का बाहेर पडत आहेत याबाबत त्यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading