मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

SPECIAL REPORT: जळगावात भाजपच्या नाना पाटलांना तिसऱ्यांदा उमेदवारी?

17 मार्च : जळगाव लोकसभा मतदारसंघात दोनदा निवडून आलेले भाजपचे विद्यमान खासदार ए. टी. नाना पाटील यांना तिसऱ्यांदा उमेवारी मिळणार का? हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना मैदानात उतरवणार आहे. भाजपकडून या मतदारसंघात इच्छुकांची मोठी संख्या आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनं तलवार म्यान केल्यानं भाजपला दिलासा मिळाला आहे.

पुढे वाचा ...

First published:

Tags: Jalgaon

पुढील बातम्या