• SPECIAL REPORT: आजीची घोषणा तारणार का नातवाला?

    News18 Lokmat | Published On: Mar 26, 2019 11:11 AM IST | Updated On: Mar 26, 2019 11:13 AM IST

    26 मार्च : काँग्रेसने पुन्हा एकदा 'गरिबी हटाव'चा नारा देत गरिबांची मतं मिळवण्यासाठी चंग बांधला आहे. गरिबांच्या खात्यात दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा करत राहुल गांधींनी मोदींना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading