• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाजप खासदार दिलीप गांधींना धक्का देत मुख्यमंत्र्यांनी केलं हे विधान
  • VIDEO: भाजप खासदार दिलीप गांधींना धक्का देत मुख्यमंत्र्यांनी केलं हे विधान

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 03:10 PM IST | Updated On: Mar 12, 2019 03:21 PM IST

    मुंबई, 12 मार्च : 'गरवारे क्लब हाऊस' इथे पार पडलेल्या कार्यक्रमात सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांच्या रुपानं भारतीय जनता पक्षाला एक उमदं आणि तरुण नेतृत्व लाभलं असून, खासदारकीसाठी त्यांच्या नाव पार्लामे बोर्डाकडे सूचविणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यापूर्वी दिलीप गांधी यांच्या खासदारकीचा विषय चर्चेत होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी