मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: 'शिवज्योत' घेऊन धावले अमोल कोल्हे; म्हणाले.. 'हा जोश असाच टिकणार'

VIDEO: 'शिवज्योत' घेऊन धावले अमोल कोल्हे; म्हणाले.. 'हा जोश असाच टिकणार'

23 मार्च : छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांची छोट्या पडद्यावर भूमिका साकार करणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे शिवज्योत घेऊन एका रॅलीमध्ये सहभागी झाले. खेड-आळंदीचे काही शिवप्रेमी शिवनेरी गडावरून शिवज्योत घेऊन निघाले असताना डॉ. कोल्हे त्याच्यासोबत सहभागी झाले. दरम्यान, ''लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा जोश असाच टिकेल'' असंही ते म्हणाले.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Shivjayanti