• होम
  • व्हिडिओ
  • ...जेव्हा नवनीत राणा बैलगाडीतून जाऊन भरतात उमेदवारी अर्ज, पाहा VIDEO
  • ...जेव्हा नवनीत राणा बैलगाडीतून जाऊन भरतात उमेदवारी अर्ज, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 26, 2019 06:52 PM IST | Updated On: Mar 26, 2019 06:57 PM IST

    अमरावती, 26 मार्च : अमरावती लोकसभा मतदारसंघात महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नवनीत राणा यांनी चक्क बैलगाडीतून जाऊन अर्ज दाखल करत जोरदार शक्ती परदर्शन केलं. जिल्ह्यातून आलेले त्यांचे हजारो समर्थक या रॅलीमध्ये सामील झाले होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांनी राजापेठ चौकात जाहीर सभा घेतली. या सभेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading