Home /News /maharashtra /

SPECIAL REPORT: नांदेडमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती, या कारणामुळे झाला अशोक चव्हाणांचा पराभव

नांदेड: 24 मे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी मी घेतो असही ते म्हणाले तर अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचीही एका बाजूला चर्चा होत आहे. दुसरीकडे वंचित फॅक्टरनं काँग्रेसला फटका बसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Ashok chavan, BJP, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Nanded S13p16

    पुढील बातम्या