मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : महाराष्ट्रात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर पाहा एका क्लिकवर

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : महाराष्ट्रात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर पाहा एका क्लिकवर

शिवसेना आणि भाजपची युती झाल्यावर आता राज्यातील विविध महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या अखेर करण्यात आल्या. गेली 4 वर्ष विविध महामंडळांवर वर्णी लागावी यासाठी भाजप आणि शिवसेनेतील पदाधिकारी आटापीटा करत होते. अखेर या नियुक्त्यांना मुहूर्त सापडलांय. निवडणुक वर्षात या नियुक्त्या करण्यात आल्यामुळे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षांनी खूष केलंय. यात प्रामुख्याने मुंबईसह ग्रामिण महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

शिवसेना आणि भाजपची युती झाल्यावर आता राज्यातील विविध महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या अखेर करण्यात आल्या. गेली 4 वर्ष विविध महामंडळांवर वर्णी लागावी यासाठी भाजप आणि शिवसेनेतील पदाधिकारी आटापीटा करत होते. अखेर या नियुक्त्यांना मुहूर्त सापडलांय. निवडणुक वर्षात या नियुक्त्या करण्यात आल्यामुळे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षांनी खूष केलंय. यात प्रामुख्याने मुंबईसह ग्रामिण महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातला धक्कादायक निकाल म्हणजे काँग्रेस राज्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कुठला उमेदवार आहे आघाडीवर आणि कोण आहे पिछाडीवर पाहा एका क्लिकवर?

मुंबई, 23 मे : देशात मोदींची लाट असल्याचं लोकसभा निवडणूक निकालांच्या पहिल्या फेरीतून स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 350 च्या आसपास जागा मिळतील असं स्पष्ट होत आहे. भाजपची सत्ता स्वबळावर येऊ शकते असं बहुमत मिळणार हेसुद्धा स्पष्ट आहे. महाराष्ट्रातला धक्कादायक निकाल म्हणजे काँग्रेस राज्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. राज्यात प्रकाश आंबेडकर, अशोक चव्हाण, पार्थ पवार, सुहास भामरे,  अनंत गिते, उर्मिला मातोंडकर अशा काही महत्त्वाच्या उमेदवारांच्या लढतींकडे देशाचं लक्ष होतं. शिवाय सुजय विखे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील यांच्या जागांवरही लक्ष होतं. महाराष्ट्रात आत्ता कोण आहे आघाडीवर याची एकत्रित माहिती रायगड - सुनील तटकरे 5500 मतांनी आघाडीवर नगर - सुजय विखे पाटील 124302 मतांनी आघाडीवर लातूर - सुधाकर श्रृंगारे आघाडीवर चंद्रपूर - काँग्रेसचे बाळू धानोरकर 1864 मतांनी आघाडीवर भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे 44000 मतांनी आघाडीवर चंद्रपूर - काँग्रेसचे बाळू धानोरकर 1864 मतांनी आघाडीवर धुळे - सुभाष भामरे 117592 मतांनी आघाडीवर औरंगाबाद - सातव्या फेरीअखेर इम्तियाज जलील 19237 मतांनी आघाडीवर सोलापूर - जयसिद्धेश्वर स्वामी 39350 मतांनी पुढे बीड - प्रीतम मुंडे 59852 मतांनी आघाडीवर भिवंडी - कपिल पाटील 25877 मतांनी आघाडीवर अमरावती - आनंदराव अडसूळ 5824 मतांनी आघाडीवर पालघर - राजेंद्र गावित 39650 मतांनी आघाडीवर कल्याण - श्रीकांत शिंदे 74029 मतांनी आघाडीवर वर्धा - रामदास तडस 14000 मतांनी आघाडीवर सातारा - उदयनराजे 38645 मतांनी आघाडीवर उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर 37079 मतांनी आघाडीवर जालना - रावसाहेब दानवे 36822 मतांनी आघाडीवर नांदेड - अशोक चव्हाण 20243 मतांनी पिछाडीवर मावळ - पार्थ पवार 98058 मतांनी पिछाडीवर माढा - भाजपचे रणजितसिंह निंबाळकर आघाडीवर हातकणंगले - राजू शेट्टी 19 हजार मतांनी पिछाडीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत 47000 मतांनी आघाडीवर मावळ - पार्थ पवार 98058 मतांनी पिछाडीवर धुळे - सुभाष भामरे 78326 मतांनी आघाडीवर नगरमध्ये सुजय विखे 70515 मतांनी आघाडीवर माढा -  संजयमामा शिंदे 1338 मतांनी आघाडीवर नांदेड - अशोक चव्हाण 16427 मतांनी पिछाडीवर ईशान्य मुंबई - भाजपचे मनोज कोटक 76732 मतांनी आघाडीवर वर्धा - रामदास तडस 14000 मतांनी आघाडीवर बारामती - सुप्रिया सुळे 30000 मतांनी आघाडीवर बीड - डॉ. प्रीतम मुंडे 43000 मतांनी आघाडीवर शिरूर - शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर नंदुरबार - भाजपच्या हीना गावित 14973 मतांनी आघाडीवर याशिवाय देशाच्या निकालासंदर्भात या बातम्या आहेत महत्त्वाच्या लोकसभा निवडणूक निकाल LIVE : या राज्यात चाललं नाही मोदींचं मॅजिक लोकसभा निवडणूक 2019 : बंद कर रे तो टीव्ही; राज ठाकरे ट्रोल राजू शेट्टींना आघाडीची साथ महागात, स्वाभिमानीला फटका लोकसभा निवडणूक 2019: UPमध्ये गांधी कुटुंबातील सदस्यांचे काय झाले? पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा गड ढासळला, भाजपची 17 जागांवर आघाडी

लोकसभा निकाल 2019 : EVMविरोधात उर्मिला मातोंडकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

First published:

Tags: Election 2019, Lok sabha election 2019

पुढील बातम्या