• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पवारांना मोठा धक्का, मावळमध्ये पार्थचा मार्ग खडतर?
  • SPECIAL REPORT: पवारांना मोठा धक्का, मावळमध्ये पार्थचा मार्ग खडतर?

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 08:48 AM IST | Updated On: May 21, 2019 08:52 AM IST

    मावळ, 21 मे: लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रसला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. NEWS18 नेटवर्क आणि देशातील सर्वात मोठी सर्वे एजन्सी IPSOS यांनी संयुक्तपणे केलेल्या मतदानोत्तर सर्वेमध्ये मावळ लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading