उर्मिला मातोंडकरचा जोरात प्रचार; शॉट गनदेखील धडाडली

काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी गुरूवारी जोरदार प्रचार केला. यावेळी त्यांनी लोकांशी संवाद साधला.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 09:10 AM IST

उर्मिला मातोंडकरचा जोरात प्रचार; शॉट गनदेखील धडाडली

उत्तर मुंबईतील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी जोरदार प्रचार केला. गुरूवारी त्यांच्या प्रचारासाठी शॉट गन शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील हजेरी लावली होती.

यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी गल्लीगल्लीमध्ये जात लोकांशी संवाद साधला.

यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील हजर होते.

Loading...

प्रचारादरम्यान उर्मिला मातोंडकर यांनी कोळी बांधवांशी देखील संवाद साधला.

प्रचारादरम्यान कोळी बांधवांनी उर्मिलांचं जोरदार स्वागत केलं.

उर्मिला मातोंडकर प्रत्येक क्षण प्रचारावर केंद्रीत करत असून सर्व भागातील लोकांशी संपर्क साधण्यावर त्या भर देत आहेत.

उर्मिला मातोंडकर विरूद्ध गोपाळ शेट्टी लढत सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणावर चर्चिली जात आहे. त्या निकालाकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 09:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...