• होम
  • व्हिडिओ
  • लोकसभेचे उमेदवार उदयनराजेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा VIDEO
  • लोकसभेचे उमेदवार उदयनराजेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 08:03 AM IST | Updated On: Oct 21, 2019 08:03 AM IST

    सातारा, 21 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज मतदान होत आहे. तर साताऱ्यात लोकसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. साताऱ्यातून भाजपचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी