सांगली,30 मार्च : सांगली लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवाराची घोषणा अखेर करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आणि काँग्रेसचे नातू विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर सांगली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे सांगलीत संजयकाका पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी लढाई रंगणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha Elections 2019, Sangli S13p44, Swabhimani Shetkari Sangathna