• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हे पार्सल 23 तारखेला घरी पाठवा; सुप्रिया सुळेंनी कांचन कुल यांच्यावर साधला निशाणा
  • VIDEO: हे पार्सल 23 तारखेला घरी पाठवा; सुप्रिया सुळेंनी कांचन कुल यांच्यावर साधला निशाणा

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 07:38 AM IST | Updated On: Apr 9, 2019 07:40 AM IST

    बारामती, 9 एप्रिल : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या भाजपच्या कांचन कुल यांच्यावर निशाणा साधला. प्रचाराच्या शुभारंभा प्रसंगी त्या बोलत होत्या. ''बारामती ही सर्वांनाच हवीहवीशी वाटते. अतिथि देवो भव असं म्हणत आपण आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्यही करतो. मात्र, पाहुणे म्हणून आलेलं हे पार्सल सर्वांनी 23 तारखेला त्यांच्या त्यांच्या घरी पाठवायचं'', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी