• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जनतेला विकास हवाय, माझा विजय निश्चित : सुजय विखे-पाटील
  • VIDEO : जनतेला विकास हवाय, माझा विजय निश्चित : सुजय विखे-पाटील

    News18 Lokmat | Published On: Apr 12, 2019 11:41 AM IST | Updated On: Apr 12, 2019 12:42 PM IST

    नगर, 12 एप्रिल : ''गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. हे पाहता पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनाच विराजमान झालेलं लोकांना पाहायचं आहे. तसंच माझ्या विरोधकांना नगरची जनता चांगलीच ओळखून आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे'', असा विश्वासदेखील सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभेपूर्वी त्यांनी न्यूज18 लोकमतला प्रतिक्रिया दिली. तर पती सुजय यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये येत असल्यानं सुजय यांच्या पत्नी धनश्री विखे-पाटील यांनी आनंद व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading