• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'देश पुन्हा काँग्रेस आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात घालायचा का?' उद्धव ठाकरे UNCUT
  • VIDEO: 'देश पुन्हा काँग्रेस आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात घालायचा का?' उद्धव ठाकरे UNCUT

    News18 Lokmat | Published On: Apr 2, 2019 11:45 AM IST | Updated On: Apr 2, 2019 11:45 AM IST

    मुंबई, 2 एप्रिल : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय स्फोट घडविणारी मुलाखत दिली. शंभर जाहीर सभांची ताकद असणारी ही मुलाखत म्हणजे 'सौ सोनार की आणि एक लोहार की'. जनतेच्या मनातील सर्वच प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत उत्तरे दिली. ''शिवसेना कधीच सत्तेसाठी लाचार झाली नाही. शिवसेना-भाजपची युती ही हिंदुत्वाची, देशाची गरज होती. देश पुन्हा काँग्रेस आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात घालायचा काय?'' असा कडक सवाल त्यांनी यावेळी टीकाकारांना केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading